Thursday, April 5, 2018

गाव नकाशे

गाव नकाशा हा साधारणतः महसूली  गावाच्या  हद्दीत येणार्‍या जमीनीचे वेगवेगळ्या  भूमापन क्रमांकात विभागणी  दर्शविणारा आराखडा असतो. गाव नकाशे हे संचालक ,भूमी अभिलेख यांचे अखत्यारीत येणारी बाब असून ते जतन करणे व त्यात वेळोवेळी योग्य त्या सुधारणा करणे ही बाब भूमी अभिलेख विभागाशी संबंधित आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नकाशे जतन करण्यात येत आहे. 





मौजे पळासखेडे प्र.न.  व करमाड  - (कृत्रिम पुनर्भरण) नकाशे 

(टीप- करमाड येथील नकाशा हा गट  योजनेनुसार  येणार्‍या गट क्रमांकानुसार आहे. आज रोजी करमाड गावी  सर्व्हे क्रमांकानुसार  शिवार नकाशा आहे)

(20.848926, 75.619411)

No comments:

Post a Comment